“राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

0
640

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपच्या नगरसेवकानं राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांचा पक्षप्रवेश झाला.

हे ही वाचा : “रन मशिन कोहलीनं वेस्ट इंडिज गोलंदाजांना धु-धु धुतलं, बॅटनं टीकाकारांची तोंडं केली बंद”

अजितदादांनी वसंत बोराटे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्ष कविता आल्हाट आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

आदित्य ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं

“शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ 5 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here