राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर

0
255

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर  आहेत. सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गणपतराव देशमुख यांच्या कुटंबियांची भेट घेऊन सांत्वन करतील.

गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा विधानसभेत निवडून गेले होते. द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.

दरम्यान, 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे नेतृत्व केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”

मोठी बातमी! एकनाथ खडसेंवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपाचार सुरू

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! नारायण राणेंच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा

जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं सुरू आहे- सदाभाऊ खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here