“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण”

0
454

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो., असं ट्विट करत जयंत पाटलांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

…सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

संजय राठोड गायब नाहीत, आमच्या संपर्कात- अजित पवार

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; पंकजा मुंडेचं प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here