Home महाराष्ट्र “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण”

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण”

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एकनाथ खडसे हे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांनी स्वत: टी.व्ही.9 मराठीला ही माहिती दिली आहे.

माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसंच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहन देखील एकनाथ खडसेंनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरु; वीज बिलांवरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु; पुरूष दिन व टाॅयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा

“ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”

“भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही”