“राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
510

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेस नेते सिराज मेहंदी यांनी आज पक्षाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : शरद पवारांनी कोणत्या अधिकारांनी एसटी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली?; भाजपच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सोनिया दुहान उपस्थित होत्या.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?; भाजप नेत्याचा सवाल

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; आयसीयू मध्ये केलं दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here