“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, राहुरीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे. राहुरीतील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ना.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे राज्यमंत्री ना. प्राजक्त तानपुरे यांच्या पुढाकाराने राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : एक महिला 15 वर्षे देशाची पंतप्रधान होती, पण तिनं…; रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, बाळू कोबरणे, गंगाधर कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, मंजाबापू कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे, अंजाबापू कोबरणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा आज पक्षप्रवेश झाला.

महत्वाच्या घडामोडी –

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी सुवर्णपदक मिळवलेल्या प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ; राज ठाकरेंनी घेतले पालकत्व!

“कुछ मीठा हो जाये, सांगलीत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोतांना भरवली कॅटबरी, चर्चांना उधाण”

“विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरेंची निवड झाल्यापासून शिवतीर्थवर उत्साह; कार्यकर्त्यांसोबतचे फोटो व्हायरल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here