“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
662

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता सटाणा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी नाकरली; नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. भुजबळ फार्म येथील कार्यालयात सटाणा येथील भाजप कार्यकर्त्यांनी तर मनमाड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी छगन भुजबळ यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

महत्वाच्या घडामोडी – 

अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री, नंतर केला खुलासा, म्हणाले…

औरंगाबादेत राजकीय पतंगबाजी! शिवसेना नेत्याच्या हाती पतंग,तर भाजप नेत्याच्या हाती चक्री; चर्चांना उधाण

भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यामुळे…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here