नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड

0
304

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत.

दरम्यान, खान यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने धाड टाकली. समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!लर

धनंजय मुंडे दोषी आढळले तर…; चित्रा वाघ आक्रमक

धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात?; ‘या’ भाजप नेत्याने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here