“ड्रग्जप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड”

0
203

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये बॉलिवूड ड्रग्जप्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात धाड टाकली आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींच्या चौकशीनंतर त्यांच्या व्हाट्सएप चॅटमध्ये A, D, R आणि S ही अक्षरं समोर आली होती. त्यानुसार A म्हणजे अर्जुन रामपालच्या नावाची चर्चा होती.

महत्वाच्या घडामोडी-

एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन आज मिळेल, तर दुसरे वेतन दिवाळीच्याआधी मिळेल- अनिल परब

तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय; गिरीश महाजनांची महाविकास आघाडीवर टीका

“अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला”

“भाजपचे जळगाव येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here