आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नच चिन्ह उपस्थित केला.
हे ही वाचा : ‘…हा शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह’; आशिष शेलारांची घणाघाती टीका
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सध्या युपीए अस्तित्वात नाही, असं वक्तव्य केलं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काॅंग्रेसला वास्तव स्विकारण्याचा सल्ला दिला होता. यावरून आता काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही, असा जोरदार हल्लाबोल बाळासाहेब थोरातांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
ममता बॅनर्जी म्हणाल्या, यूपीए कुठे अस्तित्वात आहे?; आता संजय राऊत, म्हणतात…
राष्ट्रवादीचा भारिपला मोठा खिंडार; भारिपच्या 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“काँग्रेसला वगळून पवारांच्या साथीने आघाडी निर्माण करण्याचा ममतादीदींचा प्रयत्न”