नवनीत राणा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार- यशोमती ठाकूर

0
604

मुंबई : यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना प्रत्युत्तर देत त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात. नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्युप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला. महाराष्ट्राचे नाव खराब केलं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्यात.

महत्वाच्या घडामोडी –

माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; एकनाथ शिंदेंचे राणेंना प्रत्युत्तर

परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला; विश्वजित कदमांचं अजब वक्तव्य

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”; शेलारांची संजय राऊतांवर टीका

“नारायण राणेंना ‘पब्लिसिटी स्टंट’चा मोह आवरता आला नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here