“नवज्योत सिंग सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात, पण त्यांना मेंदू नाही”

0
389

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये सर्वत्र खळबळ उडाली होती. अमरिंदर सिंग हे आता पंजाबमध्ये नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांना काहीही माहिती नाही. ते जास्त बोलतात परंतु त्यांना मेंदू नाही., असा घणाघात अमरिंदर सिंग यांनी केला.

हे ही वाचा : आदित्य ठाकरे म्हणाले काल इथं कुणी गाजर दाखवून गेलं; आता देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मी कधीही पक्ष प्रवेशाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोललेलो नाही, परंतु मी लवकरच यासंबंधित बोलणार आहे. तसेच सिद्धू ज्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहतील, त्याठिकाणी आम्ही भक्कम उमेदवार देऊ, असंही अमरिंदर सिंग यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

महापालिकेत भाजपला शंभरपेक्षा अधिक जागा मिळणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

“शिवसेनेचाच खासदार होणार आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येणार”

“जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here