आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील प्रवेशाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता अहमदनगरमध्ये पलटवार पहायला मिळाला.
भाजप आमदार व राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत नाहाटा यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.
हे ही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज ठाकरे यांची भेट होणार की नाही? ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
दरम्यान, नहाटा अधिकृतपणे पक्षात येण्यापूर्वीच त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील महासंघाचे सभापतीपदही देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेटीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले…
“शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?”
महिलांबाबत आदर असलाच पाहिजे; मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी