Home पुणे शिवसेना की राष्ट्रवादी?; नितीन गडकरींनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…

शिवसेना की राष्ट्रवादी?; नितीन गडकरींनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : दिल्लीच्या राजकारणात दबदबा असणारा महाराष्ट्रातला कणखर नेते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांच्या कामाचे कौशल्य नेहमी चर्चेत असतं. गडकरींनी रस्ते विकासात गेल्या काही वर्षात केलेल्या जबरदस्त कामामुळे त्यांचे देशभर कौतुक होतंय.

नितीन गडकरी हे भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक मोठी राजकीय समीकरणं जुळवली. अनेक राज्यात बहुमत नसतानही सरकारं स्थापन करून दाखवली. गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात मात्र ही घडी विस्कटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येत सरकार स्थापन केलं. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरींना पुण्यात त्यांची चॉईस काय असते? असं एका कार्यक्रमात विचारलं. त्यावेळी नितीन गडकरींनी मिश्कील उत्तर दिलं.

हे ही वाचा : “शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

सुरूवातील तर मला भाजप आवडतं, असं मिश्कील उत्तर गडकरींनी दिलं. मी भाजपवाला आहे. त्यामुळे मला भाजपच आवडते, असं गडकरींनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं. मी कधीच कामात राजकारण आणत नाही. फक्त निवडणुकीच्या काळात ते पाळतो, असंही गडकरी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

कुणाल हातोडा, कुणाला कुदळ घ्यायची आहे ते घ्या, पण शिवरायांचा हा मर्द मराठा मावळा…; शिवसेनेचा सोमय्यांवर हल्लाबोल

जयदत्त क्षीरसागर अ‍ॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते फोडले, ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत प्रवेश

आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका