राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; कोल्हापुरातील ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
157

कोल्हापूर : एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत.

राजीव आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीचे बळ वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला Qualifier-1 सामना कोण जिंकणार?

अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत- आशिष शेलार

त्यावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपला टोला

अर्णव गोस्वामी हा भाजपचा प्रवक्ता, म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here