प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आज पुण्यात आणि उस्मानाबादेत आंदोलन करण्यात आलं.

पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलं.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं; अण्णा हजारेंचा इशारा

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे- विजय वडेट्टीवार

आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here