नरेंद्र मोदीच 2024 ला पंतप्रधान असणार- अभिनेत्री कंगणा रणाैत

0
162

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैत नेहमीच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करताना दिसते. अशातच कंगणाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे.

सस्पेंड होण्याच्या किंमतीवर मी जाहिरपणे सांगते की, 2024 ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील, असं कंगणानं म्हटलं आहे. भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचं सांगणाऱ्या अहवालावर कंगणानं ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुनगंटीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

खतरनाक! श्रीलंकन खेळाडूचा किरोन पोलार्डने घेतला लाजवाब कॅच; पहा व्हिडिओ

आता विष पिणार नाही तर पाजणार; मराठा आरक्षणावरून उदयनराजे संतापले

“…नाहीतर तुझं करिअर बरबाद करेन, अशी धमकी देत प्रशिक्षकानंच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here