शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणेंची सहकुटुंब ब्रीच कँडी रुग्णालयात हजेरी

0
187

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांची भेट घेतली.

नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

“Video Call उचलताच तरूणी कपडे काढू लागली, आणि त्यानंतर…”

सांगलीमध्ये बिबट्याचं दर्शन; सुरक्षेसाठी राजवाडा चाैक-पटेल चाैक रस्ता बंद

“बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here