सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे

0
172

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टिका केली होती. यावर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊत यांना माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“पालघरमधील घटना ही लज्जास्पद; आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल”

“रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येतेय”

“मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे”

“महाराष्ट्र आणि मुंबईमधील आकड्यात काहीशी घट, पण भ्रमात राहायचं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here