कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला

0
147

सिंधुदुर्ग : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा?, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊतांनी विचारला होता. यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही; निलेश राणेंचा पलटवार

“कोरोनाचं संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार निश्चित येईल”

बाप-बेटे घरी बसून आहेत, पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

संजय दत्तचा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह; मानले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचे आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here