Home महाराष्ट्र भाजप-मनसे संभाव्य युतीवर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…

भाजप-मनसे संभाव्य युतीवर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच पालघरमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणाही झाली. आता मनसे-भाजप यांच्या युतीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

जातिवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी मनसे-भाजप युतीवरून घणाघात केला. तसेच यावेळी बोलताना नाना पटोलेंनी केंद्रावरही टीका केली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाजपचे सरकार अपयशी ठरले. राजकीय द्वेषापोटी आता महाराष्ट्रावर कारवाई केली जाते. हे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडून संघ आणि भाजपचं कौतुक

मनसेसोबत राज्य स्तरावर युती; चंद्रकांत पाटलांचं मोठ वक्तव्य

नागपुरात शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; समर्थकांसह पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश