“नाना पटोले स्वत:ला मुख्यमंत्री समजू लागले होते, पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाच करून टाकला”

0
421

मुंबई : नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर त्यावर मी बोललो असतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला., असा टोला निलेश राणे यांनी ट्विट करत लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आमचं ठरलंय! विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय- राज ठाकरे

प्रितम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाना पटोले महाराष्ट्रातील पप्पू आहेत; चंद्रकांत पाटील यांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here