पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभियान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
781

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज जागतिक पर्यटन दिन आहे. त्यानिमित्ताने राज्याच्या पर्यटन विभागाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचं काैतूक केलं आहे.

पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगाच आहे आणि आदित्य ठाकरेचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात म्हटलं. तसेच कोरोना काळात निर्बंध असताना देखील पर्यटन विभागाने नवीन धोरण आणलं आणि नवीन उपाय योजना केल्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे काम करण्याची गरज आहे. राज्यात पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि अर्थखातं त्यांच्या पाठिशी आहे, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

अभिनेते महेश मांजरेकरांच्या छगन भुजबळ लूकची जोरदार चर्चा, नेटकरी म्हणतात…

माझं पुढील लक्ष्य रश्मी वहिनी; किरीट सोमय्यांचा इशारा

“…म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं”

“अखेर मनसे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पहिली युती जाहीर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here