माझी निष्ठा बाळासाहेबांशी, मी मरेपर्यंत शिवसैनिकच, कुठेही जाणार नाही; ‘या’ मोठ्या नेत्याचा ठाकरेंना शब्द

0
485

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच शिवसेनेच्या एका आमदारानं मरेपर्यंत शिवसेनेत कायम राहण्याचा शब्द दिला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असा शब्द शिवसेना उपनेते व आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘…हीच महाराष्ट्राची संस्कृती’; राज ठाकरेंच्या भूमिकेचे ठाकरे गटाकडून स्वागत

लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आणणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा

मोठी बातमी! अकोटमध्ये भाजपचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here