“ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा मायचा पूत अजून जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं त्याला ठेचू”

0
513

मुंबई : ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू, असं म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा : “कोणी कितीही दावा करा, मात्र पुणे-पिंपरीत महापाैर राष्ट्रवादीचाच होणार”

पद येतील आणि जातील, सत्ता येईल आणि जाईल पण अहमपणा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नको ही शिकवण मला आजोबांनी आणि वडिलांनी दिली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना जोरदार सुनावलं आहे. ते दसऱ्या मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान, प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवार हाच मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरेंना बोलवा, महाराष्ट्राला चांगला संदेश जाईल”

भाजपने आमचा विश्वासघात केला या मतावर मी आजही ठाम- महादेव जानकर

धनंजय मुंडेंनी मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलंय; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here