“पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा कोरोनाची लागण”

0
229

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या लाटेतही मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : “औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये”

कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल., असं ट्विट करत मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसला मोठं खिंडार; अजित पवारांच्या उपस्थितीत 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“सामाजिक कार्यकर्ते, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डाॅ.अनिल अवचट यांचं निधन”

नगरपंचायतीमधील पराभवानंतर गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं; म्हणाले, “ज्याच्यात दम आहे तो…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here