मुंडे, शेख, राठोड अगदी निरागस आहेत आणि…; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराची टीका

0
154

मुंबई : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, हत्यांच्या घटना आणि सरकारकडून मंत्र्यांची होणारी पाठराखण यावरून राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच  भाजपच्या आमदार श्वेता महाले  यांनी ट्विट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

“पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या ‘त्या’ महिलेने गर्मी होत होती म्हणून झगा काढून ठेवला होता. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे, असं श्वेता महाले म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका- धनंजय महाडिक

भारताचा इंग्लंडवर विजय; सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

“मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं”

…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here