मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे….; रामदास आठवलेंचा त्यांच्या खास शैलीत विरोधकांना टोला

0
331

मुंबई :  शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्रमंचची बैठक पार पडली. या बैठकीवर केंद्रीय राज्य मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली  आहे.

मोदी आहेत नंबर वन; त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण!’ असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

दरमयान, भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचं काम शरद पवार यांच्या नेतृत्वात सुरु असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार कोरोनाला घाबरत नाही तर विरोधी पक्षाला घाबरतंय- चंद्रकांत पाटील

सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे- देवेंद्र फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत”

“मर्दासारखं लढत रहायचं की, गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here