“मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिननं ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

0
171

मुंबई : वेस्ट इंडीजचा टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार व मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड यांच्या वडिलांचे निधन झाले. पोलार्डने स्वत: सोशल मीडियावरुन ही माहिती दिली.

पोलार्डने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मिडियात शेअर केलाय. या फोटोत पोलार्ड आणि त्याचे वडील आयपीएल ट्रॉफीसह दिसत आहेत. ‘मला माहित आहे तुम्ही जिथे असाल तिथे चांगल्या ठिकाणी असाल. आपण अनेक लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. मला तुमचा नेहमीच अभिमान वाटेल असे पोलार्डने कॅप्शनमध्ये म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

पोलार्डच्या वडिलांच्या निधनानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने श्रद्धांजली वाहिली. मला नुकतेच कळले आहे की, तुझे वडील या जगात राहिले नाहीत. या दु: खाच्या घटनेत मी तुझ्या आणि तुझ्या सर्व कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. देव तुम्हाला या दुखातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य देवो, असं सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आम्ही तोंड उघडलं तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल”

भाई जगताप एक असा टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं, पण डरपोक असल्यामुळे…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“वाह अमृता फडणवीस वाह..! काय हा माज, गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल”

लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here