मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
163

दुबई : आजचा आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राॅयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्याक खेळला जात आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई अंकतालिकेत पहिल्या नंबरला विराजमान असून बेंगलोर दुसऱ्या स्थानी आहे. तसेच दोन्ही संघांना प्लेआॅफसाठी व्वालिफाय करण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महत्वाच्या घडामोडी-

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

“…आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”

“गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकतोय”

ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here