मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
162

दुबई : आजचा आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराईझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. हा सामना दुबईच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो; ‘या’ भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

आमच्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडे काळी झाली- रूपाली पाटील ठोंबरे

“दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय”

पृथ्वी शाॅ व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे कोलकातासमोर 229 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here