“मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे भाषणात नाही तर कृतीत दिसू द्या”

0
684

रायगड : महाराष्ट्रातील पेणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. यावर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

पेणमधील चिमुरडीवरील बलात्कार व हत्येची घटना अतीव वेदनादायी आहे राज्यात आज ६०वर्षीय आजीपासून तर अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुणीही सुरक्षित नाही मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीत ही दिसू द्या, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो, पण…; मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांचं भाष्य

“आधी धुळे, आता रायगड; शिवसेनेचा आणखी एका ग्रामपंचायतीवर भगवा”

“राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करतंय”

अभिनेत्री कियारा अडवाणी मालदीवच्या बीचवर; बॅकलेस ड्रेसमध्ये HOT अदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here