MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

0
377

मुंबई : कोरोना आणि इतर कारणांमुळे पुढे ढकलेल्या गेलेल्या स्पर्धा परिक्षांचं नवं वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जारी केलं आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन 14 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2021 ला होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही 11 एप्रिल 2021 रोजी होईल.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

योगी की मौत सुनिश्चित हैं; आम आदमी पक्षाच्या सोमनाथ भारती यांचं वक्तव्य, पहा व्हिडीओ

“मुलगी झाली हो! विरूष्काने दिली Good News”

हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपच्या ‘या’ खासदाराचं वक्तव्य

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी; शेलारांचा ठाकरेंना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here