खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं केलं स्वागत, म्हणाल्या…

0
722

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

साकीनाका येथील बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी व वाईट आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेत तातडीने बैठक घेऊन पोलिसांना व संबंधित खात्याला आदेश दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

…तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे; ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे- धनंजय मुंडे

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here