खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
205

नवी दिल्ली : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बाॅम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत ठाकरे सरकारवर टीका होत आहे. यानंतर ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेते आता खडबडून जागे झालेले दिसून येत आहेत. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

तुमच्यासाेबत चर्चा करणं हे नेहमीच आनंददायी असतं. तुमच्या बहुमुल्य मार्गदर्शनासाठी खुप खुप आभारी आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ”

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत- संजय राऊत

IPL 2021 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर IPL मधून बाहेर?

चाैकशी लावा, “दूध का दूध, पानी का पानी” होऊन जाऊ दे- अनिल देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here