खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : माजी मंत्री आणि सध्याचे पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बिघडल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य तर देवेंद्र फडणवीसच चालवतात; राष्ट्रवादीची टीका

गिरीश बापट यांची प्रकृती आज सकाळपासून अधिकच ढासळली असून परीस्थिती चिंताजनक आहे.

दरम्यान बापट यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.

महत्त्वाच्या घडामोडी –

संजय शिरसाट म्हणाले, एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन, आता सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…

मोठी बातमी! छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

ठाकरेंच्या अडचणीत वाढ; उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, प्रकरण काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here