भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती- जयंत पाटील

0
1033

मुंबई : भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असं वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. ते टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता; निलेश राणेंचा टोला

“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”

कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचू लागले आहेत; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here