गोव्यात न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक

0
227

पणजी : गोव्यातील चापोली धरणावर न्यूड फोटो शूट आणि व्हिडिओ केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पूनम पांडेला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली आहे.

व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडे हिच्याजवळ उभ्या असलेल्या 2 पोलीस कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अखेर उद्धव ठाकरे यांनी एका किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं”

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; कोल्हापुरातील ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला Qualifier-1 सामना कोण जिंकणार?

अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here