आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील. अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेश मनसैनिकांना दिलाय. आता यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय.
मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला?, असा सवाल सुजात आंबेडकर यांनी यावेळी केला. यावरून आता मनसेनं पलटवार केला आहे.
हे ही वाचा : “किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”
मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…..!!! सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….? , असं ट्विट करत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सुजात आंबेडकरांनी चांगलंच सुनावलं.
मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…..!!!
सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?#RajThackeray #hanumanchalisa @mnsadhikrut @RajThackeray @SujatAmbedkar
— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 7, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती बांधलं घड्याळ”
गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचं काैतुक, म्हणाले…
“पुणे अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काहीही झालं तरी…”