मनसेची ताकद वाढली; नागपूरमधील अनेक महिलांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

0
1198

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : सन्मा. हिंदुजननायक मराठीह्रदयसम्राट श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राज्य सरचिटणीस रिटाताई गुप्ता व राज्य सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हाध्यक्षा सौ.कल्पना चौहान यांच्या नेतृत्वात बिडगाव येथे अनेक महिलांनी महिला सेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या वजनावर काही बोलू नका, नाहीतर…; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

यावेळी महिलांनी आपल्या समस्या सांगितलं, ज्याचे निराकरण होत नसल्याचे तक्रारीतून कळाले. परंतु महिला सेना सर्व समस्यांचा पाठपुरावा करून निकाली लावेल असे आश्वासन महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा कल्पना चौहान यांनी दिले.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण

सच हमेशा कडवा होता है; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

हलक्या वजनाने काल आणखी ‘हलकं’ केलं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here