रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
853

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रूपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : OBC reservation: सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा झटका; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका

“सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’,”, असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्या राष्ट्रवादीत किंवा शिवसेनेत प्रवेश करणार, असं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना कधीही लक्ष्य केलं नाही; सुप्रिया सुळे मोदींवर कडाडल्या

“मोठी बातमी! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण”

‘जब हम दो साथ खडे, तो…; रुपाली पाटलांच्या राजीनाम्यानंतर मनसे नगरसेवकाचं ट्विट होतंय व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here