मनसे कार्यकर्त्यांचा मिटकरींच्या गाडीवर हल्ला; कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी बहाद्दर म्हणत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना कुणी सिरीयस घेत नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला त्यावेळी मिटकरी गाडीत नव्हते, तर विश्रामगृहाच्या आत होते.

दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर मनसेच्या गुंडांकडून चाकू आणि अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न होता, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवारांना धक्का; शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले ‘हे’ मोठे नेते करणार घर वापसी?

राज ठाकरे भाजपाच्या हातचं बाहुलं झालेत; ठाकरे गटाचा टोला

मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here