“मनसेचा विजयी झेंडा फडकला, ‘या’ निवडणूकीत मनसेनं 13 पैकी 13 जागांवर मारली बाजी”

0
3826

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली आहे.

काळगाव ता. पाटण जि.सातारा येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती. या निवडणूकीत 13 पैकी 13 जागा मनसे पुरस्कृत पॅनेलला मिळाल्या असून या निवडणूकीत मनसेनं आपला विजयी झेंडा फडकवला आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंवर बोलावं इतकी संजय राऊत यांची पात्रता नाही; मनसेची टीका

दरम्यान, पाटण हा प्रामुख्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  यांचा बालेकिल्ला असूनही मनसेनं आपला झेंडा या ठिकाणी फडकवण्यात यश मिळवलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अयोध्या दाैऱ्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचा सल्ला

महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत

राष्ट्रवादीचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here