“सोलापूरात मनसेचा झंझावात; नामांकित लोकांनी केला मनसेत प्रवेश”

0
1328

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आपली कंबर जोरदार कसली असून गेल्या काही दिवसात मनसेत जोरदार इनकमिंग सूरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय झाल्याने नागरिकांचा कल मनसेकडे वळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही मनसेची चांगलीच लाट असून, सोलापूरमध्येही त्याचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे सोलापुरात अनेक नामांकित लोक मनसेचा झेंडा हाती घेत आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या कालखंडात सोलापूरमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली सर्वसामान्य जनतेची मदत-सेवा आणि अन्यायाविरोधात केलेली आंदोलनं यामुळे पक्षाची ताकद सतत वाढत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियमित बैठका आणि सातत्याने आयोजित केले जाणारे संवाद मेळावे यांमुळे सोलापूरमध्ये मनसेचा झंझावात दिसून येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारेखला होणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती

काँग्रेसमध्ये खळबळ; काँग्रेसचा ‘हा’ नेता करतोय भाजपाच उमेदवाराचा प्रचार

धक्कादायक! साताऱ्यात स्मशाभूमीतच मुलीची पूजा; ग्रामस्थांना प्रकार कळताच मांत्रिक पसार

मनमोहन सिंग यांच्याऐवजी काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here