Home महत्वाच्या बातम्या मनसेचं खळखट्याक, वसईत मनसेने केला भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश; पाहा व्हिडिओ

मनसेचं खळखट्याक, वसईत मनसेने केला भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश; पाहा व्हिडिओ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : वसईत सनफ्लॉवर तेलाच्या नावाखाली पामतेल तेल विकलं जात होतं. या भेसळयुक्त तेलाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्दाफाश केला आहे.

वसईमधील एका तेलाच्या कारखान्यात सनफ्लॉवर तेलाच्या नावाखाली पामतेल तेल तेल विकलं जात होतं. मनसे नेते अविनाश जाधव यांनी वसईमधील या तेलाच्या कारखान्यात जाऊन भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश केला आहे.

हे ही वाचा : …म्हणून ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अतुल भातखळकर यांची पोलिसांत तक्रार

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

‘…हा शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह’; आशिष शेलारांची घणाघाती टीका

ममता बॅनर्जी म्हणाल्या, यूपीए कुठे अस्तित्वात आहे?; आता संजय राऊत, म्हणतात…