“मनसेत पक्षप्रवेशाचा घुमधडाका सूरूच; नागपूरमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

0
638

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सूरूच आहे. हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दक्षिण नागपूरमधील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मनसे राज्य उपाध्यक्ष श्री. हेमंतजी गडकरी यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला!

महत्वाच्या घडामोडी –

भाजप नेत्या म्हणाल्या, तुम्हांला घरात घुसून मारू, आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रूग्णालयात दाखल होणार; उद्या ऑपरेशन होण्याची शक्यता”

“कोकणात राणेंची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here