“मनसेनं विजयी खातं उघडलं; जत ग्रामपंचायतीत मनसेच्या प्रियांका खिलारे यांची बिनविरोध निवड”

0
903

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार कंबर कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला देखील सूरूवात केली आहे.

हे ही वाचा : “राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; उद्यापासून राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार”

अशातच आता जतमधील ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेनं विजयी खातं उघडलं आहे. जत तालुक्यातील कोळीगिरी ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या साै.प्रियांका खिलारे यांनी बाजी मारली आहे. साै.प्रियांका खिलारे यांची कोळीगिरी ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.

महत्त्वाच्या घडामोडी –

जातिवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे; राष्ट्रवादीचा पलटवार

… तर मी भाजप सोडणार; उदयनराजेंचा मोठं वक्तव्य

दापोलीतील साई रिसाॅर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती; अधिकाऱ्याने केला खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here