“मनसेनं विजयी खातं उघडलं; ‘या’ ठिकाणी 2 ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला”

0
645

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा दबदबा पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यतच्या मतमोजणीत सर्वाधिक सरपंच ठाकरे गटाचे निवडणून आले आहेत. तर यात मनसेनंही आपलं विजयी खातं उघडलं आहे.

हे ही वाचा : शिंदे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने मारली बाजी

दरम्यान, मनसेनं आपलं विजयी खातं उघडताना 2 ग्रामपंचायतीवर आपला विजयी झेंडा फडकावला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

माझी निष्ठा बाळासाहेबांशी, मी मरेपर्यंत शिवसैनिकच, कुठेही जाणार नाही; ‘या’ मोठ्या नेत्याचा ठाकरेंना शब्द

राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

‘…हीच महाराष्ट्राची संस्कृती’; राज ठाकरेंच्या भूमिकेचे ठाकरे गटाकडून स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here