मनसे आमदार राजू पाटील करोना पॉझिटिव्ह

0
199

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. राजू पाटील यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

”गेले वर्षभर करोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास करोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. करोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन.”  असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता…; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?; प्रवीण दरेकरांचा सवाल

…तर देवेंद्र फडणवीस यांचीही चाैकशी करा- नाना पटोले

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here