मनसे म्हणजे एका आमदाराची…; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा टोला

0
471

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद या नेहमीच मनसे नेत्यांवर टीका करताना दिसत असतात. दिपाली सय्यद यांनी पुन्हा ट्विट करून मनसेवर निशाणा साधला आहे. शिंदेंच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री व्हायला आवडेल, असं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरूनही दिपाली सय्यद यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी; शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेला ‘हा’ नेता पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतला”

मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेट ने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री?, असा जोरदार टोला दिपाली सय्यद यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“सत्तेसाठी ‘बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं, अन्…”

शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here